Mumbai Air Ambulance Emergency Landing, ,

#AirAmbulance #PlaneEmergencyLanding #BellyLanding नागपूरहून हैदराबादला (Hyderabad) जाणाऱ्या एका हवाई रुग्णवाहिकेचे (Air Ambulance) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्याची इमर्जन्सी लँडिग करावी लागली. या विमानात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेल
Back to Top