LIC IPO: बजेट 2020 मध्ये LICचा हिस्सा विकणार मोदी सरकार| Budget 2020: Nirmala Sitaraman announcement
LIC मधला आपला काही हिस्सा सरकार विकणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलं. याचा नेमका अर्थ काय? ही कंपनी इतकी महत्त्वाची का आहे? ...